अभिनेता भूषण प्रधान झीच्या चाफेकर बंधूंवर आधारित वेबसिरीजमध्ये दामोदर चाफेकरांची भूमिका साकारणार आहे. हे पात्र साकारण्यासाठी भूषणने चक्क टक्कल केलं. पाहूया भूषणचा हा खास व्हिडीओ!